Activities & Programs

Regular awareness programs, de-addiction camps, and community drives conducted across Nanded district throughout the year.

NMBA Launch

नशा मुक्त भारत अभियान — शपथग्रहण सप्ताह

June 17–26, 2026

राजीव हेल्थ व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र लोहा यांच्या वतीने स्वातंत्र्य दिवस २०२६ अनुसरण अंतर्गत नशा मुक्त भारत अभियान शपथग्रहण सप्ताह राबविण्यात आला. लोहा, कलंबर बु. व परिसरातील गावांमध्ये शपथग्रहण, पत्रक वाटप व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. नगरपरिषद, उपजिल्हा रुग्णालय व बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यात आला.

केंद्रातील कार्यक्रम — लोहा (२६ जून)

अधिकृत शपथग्रहण — लोहा (१९ जून)

उपजिल्हा रुग्णालय OPD जनजागृती

कलंबर बु. — घरोघरी जनजागृती (२५ जून)

लोहा बाजारपेठ — पत्रक वाटप (२३ जून)

या कार्यक्रमाबद्दल वृत्तपत्रांमध्ये:

Daily Republican Guard

दैनिक रिपब्लिकन गार्ड

June 21, 2026

राजीव हेल्थ व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र लोहा यांच्या वतीने नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत शपथग्रहण व जनजागृती मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

Vatanwala

वतनवाला

June 21, 2026

नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत शपथग्रहण व जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

Yoga Centre 1

जागतिक योग दिवस — २१ जून २०२६

June 21, 2026

नशा मुक्त अभियान अंतर्गत राजीव हेल्थ व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र लोहा येथे जागतिक योग दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. केंद्रातील रुग्ण, कर्मचारी व स्वयंसेवक यांनी एकत्रितपणे योगाभ्यास केला. योगाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व विशद करण्यात आले.

Ashtur School Program

आष्टुर शाळा व्यसनमुक्ती मार्गदर्शन कार्यक्रम

Z.P. School Ashtur, Loha Taluka

उन्नतीशील महिला मंडळ नांदेड संचलित राजीव हेल्थ व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र लोहा यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक व हायस्कुल शाळा आष्टुर ता. लोहा जि. नांदेड येथे मंगळवारी व्यसनमुक्ती वर मार्गदर्शन कार्यक्रम घेणyat आला. केंद्राचे प्रकल्प अधिकारी रवि कापुरे यांनी व्यसनामुळे होणाऱ्या नवतरुणांच्या जीवनावरील दुष्परिणाम सांगितले, त्या बद्दलचे आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, vyavsayik v shairirik nukasan yabaddad sakhol mahiti sangun vidyarthi mitraanche vyasanapasun dur rahanyasathi shapth ghetli.

Key Attendees: शिवाजी टोम्पे (Headmaster/President), रवि कापुरे (Project Officer/Chief Guest), संग्राम चव्हाण, सतिश ढगे, सतिश गोत्राम, सविता बोराडे, गजानन शिंदे
World No Tobacco Day

जागतिक तंबाखू विरोधी दिन

May 31, 2026 | Rajiv Health & Rehabilitation Centre, Loha

World No Tobacco Day observed at Rajiv Health & Rehabilitation Centre, Loha. Oath-taking ceremony and awareness drive conducted for patients and community members.

Nasha Mukt Bharat Abhiyan

नशा मुक्त भारत अभियान

November 18, 2025 | Rajiv Health Centre, Loha

Nasha Mukt Bharat Abhiyan awareness and oath-taking program conducted at the centre. Dr. Mohammad Safraz, Dr. B.N. Shelke and school principal D.E. Wadaje attended as guests.

International Yoga Day

जागतिक योग दिवे

June 21 | Prataprao Potdar School, Loha

International Yoga Day celebrated under Nasha Mukt Abhiyan at Prataprao Potdar School, Loha. Large participation of students and staff in group yoga session.

Adoption Awareness Month

Adoption Awareness Month 2024

November 2024 | Health Department, Nanded

Theme: "Rehabilitation of older children through Foster Care and Foster Adoption"
CARA-themed awareness stall and program conducted in collaboration with Health Department, Nanded. Spread awareness about foster care and adoption among community members.